
संपर्क करा.
+91-9971121273
अपॉइंटमेंट साठी कॉल करा.
कामाचे तास
सोम - शनि: 8 am - 5 pm, रविवार बंद
आम्ही कोण आहोत?
-
आम्ही रक्तवाहिन्यांची संबंधित उपचार करणारे क्ष किरण तज्ञ म्हणजेच रेडिओलॉजिस्ट आहोत. या विषयात असलेले आमचे प्राविण्य याबरोबरच ५ वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे.
-
भारतातल्या चार शहरांमध्ये कार्यरत असणारा आमचा सगळ्यात मोठा ग्रुप आहे.
-
आमच्या डॉक्टरनी किरकोळ आणि कठीण दुखापतींवर आणि विशेष करून व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्याचे प्रशिक्षण मिळविले आहे.
-
आमचे या विषयीचे संशोधन अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रामध्ये प्रकाशित झाले आहे.
-
EVLT च्या प्र-शिक्षणासाठी आम्ही अनेक डॉक्टरांच्या बरोबर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. आजच अपॉइंटमेंट घ्या आणि स्वतः डॉक्टरांना भेटा.
.png)
Vascular Center | Other Centers | |
---|---|---|
Ultrasound and colour Doppler
30 mins consultation
No separate charge for Doppler
Complete processing of insurance documents
Regular follow up with Doppler

डॉक्टरांबद्दल
आमचे रक्तवाहिन्यांमध्ये तज्ञ असलेले तज्ञ विश्वासू असून नावाजलेले देखील आहेत. रक्त धमन्यांशी संबंधित विविध समस्यांवर प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळे उपाय अवलंबता येतात. आमच्या अनुभवी डॉक्टरांची टीम रुग्णांशी बोलून त्यांच्यासाठी वैयक्तिक उपचार पद्धतीचा अवलंब करतात. आमचे डॉक्टर्स आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी खालील पान पहा.
व्हेरिकोज व्हेन्स कैसे निकल आते है?
नसे अपने पैरों से गुरुत्वाकर्षण के विरुद्ध दिशा में रक्त प्रवाह पहुंचाती है। हमारी नसों में हमारे शरीर की तरफ खुलने वाला वाल्व रहता है। नसे रक्त प्रवाह पहुंचा पाती है। किन्तु जब यह वाल्व में कोई खराबी हो जाती है, वही स्थान पर खून जम जाता है जिसके वजह से पैरों में सूजन और नसों का बाहर निकल आना ऐसे लक्षण देख सकते हैं।
व्हेरिकोज व्हेन्स कशा निर्माण होतात?
रक्त धमन्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला रक्त वाहून नेत असतात. वाहिन्यांमध्ये असलेल्या कळी या फक्त एका दिशेला उघडतात आणि म्हणून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्त पुरवठा शक्य होतो. या कळी बिघडल्यास रक्तपुरवठाची दिशा स्तंभित होऊन रक्त साकळू शकते. यालाच व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात.
व्हेरिकोज व्हेन्सचे निदान एका सोप्या अल्ट्रासाउंडने होते. जेव्हा क्ष-किरण तज्ञ स्वतः उपचार करतात त्यामुळे त्यांना अल्ट्रासाउंड करत असताना तेथील समस्या नीट कळतात आणि त्यामुळे पुढील उपचार ठरविण्यास सोपे जाते.

लेझर ट्रीटमेंट हा व्हेरिकोज व्हेन्स वरचा उपचार आहे. त्याचे काही फायदे खालील प्रमाणे:
-
जखम आणि टाक्या शिवाय
-
भूल देऊन करता येते
-
त्याच दिवशी घरी जाता येते
-
दुसऱ्या दिवशीपासून आपला दिनक्रम सुरू ठेवता येतो
-
98 टक्के केसेस मध्ये यशस्वी होते.


करुणा

एकदिवसीय उपचार
तंत्रज्ञानातील प्रगती मुळे व्हेरिकोज व्हेन्स उपचार हा एका तासात करता येतो.

मोफत अल्ट्रासाउंड
आमच्या सर्व रुग्णांना आम्ही कायम मोफत अल्ट्रासाउंड सुविधा उपलब्ध करून देतो.
आम्ही आमच्या रुग्णांवर करुणा आणि भूतदयेने उपचार करतो.

पारदर्शक कार्यपद्धती
आमच्या येथे कोणतेही छुपे खर्च नाहीत.

जगप्रसिद्ध आणि दर्जाची कार्यपद्धती
लेझर ट्रीटमेंट मुळे अचूक उपचार आणि कमीत कमी पुनरावृत्ती शक्य होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण असलेले तज्ञ आमचे सर्व डॉक्टर आणि बाकीची तज्ञ मंडळी यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
अंतर्राष्ट्रीय प्रशिक्षण
Dr Amol Lahoti Live at Zee 24 Taas News

Media Coverage




Call Today +91-9971121273
for appointments
Open Hours
Mon - Sat: 8 am - 5 pm, Sun: Closed